आणखी एक वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च, बोल्ड सीन पाहून प्रेक्षक हैराण

OTT वर आणखी एक बोल्ड सीरीजने धडक दिली आहे.

Updated: Jun 1, 2022, 07:01 PM IST
आणखी एक वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च, बोल्ड सीन पाहून प्रेक्षक हैराण title=

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापैकी अनेक वेब सीरीजमध्ये बोल्ड कंटेंट पाहायला मिळत आहे. चरमसुख जाने अंजाने भाग 5 चा ट्रेलर उल्लू अॅपवर रिलीज करण्यात आलाय. या वेब सिरीजचा भाग 1 हा 27 मे 2022 रोजी रिलीज झाला होता. तर भाग-2 हा 3 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे. 

यात जिनी जॅझ, हृतिक यादव आणि वान्या सिंह प्रमुख भूमिकेत आहेत. चरमसुख जाने अंजाने या वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर ती चर्चेत आली आहे.

उल्लू अॅपने अलीकडेच यूट्यूबवर 'जाने अंजाने में' या सर्वात प्रसिद्ध वेब सीरिजच्या 5व्या सीझनचा ट्रेलर रिलीज केला आहे. उल्लू अॅप दर आठवड्याला वेब सिरीज रिलीज करते.