नेहा धुपियाचे पतीसोबत व्हॅकेशन फोटो व्हायरल

नेहा धुपियाचे पतीसोबत व्हॅकेशन फोटो व्हायरल

Updated: Aug 25, 2019, 04:09 PM IST
नेहा धुपियाचे पतीसोबत व्हॅकेशन फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या पती अंगद बेदीसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या सुट्ट्यांमधील तिचे पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

२७ ऑगस्ट रोजी नेहा धुपियाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठीच नेहा-अंगद हे बॉलिवूड कपल मालदीवमध्ये पोहचलं आहे.

 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

नेहाने तिचा अनेक वर्षांपासून असलेला बॉयफ्रेंड अंगद बेदीसह लग्न केलं. अंगद बेदी आणि नेहा धुपिया १० मे २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले. दिल्लीतील गुरुद्वारामध्ये शीख पद्धतीने दोघांनी विवाह केला. 

प्रेग्नेंसीबद्दल नेहाने केला मोठा खुलासा...

१८ नोव्हेंबर २०१८ मध्ये नेहाने मेहर धुपिया मुलीला जन्म दिला. नेहा तिच्या मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on