बिपाशा बासूला पाहताच पती बेधुंद; Lip Lock करताच...

तिला पाहिल्यानंतर तो लगेचच तिच्या जवळ गेला आणि...   

Updated: Jul 5, 2022, 10:22 AM IST
बिपाशा बासूला पाहताच पती बेधुंद; Lip Lock करताच...  title=
Bollywood Actress Bipasha basu husband karan singh grover Lip Lock photo viral

Bipasha Basu Karan Singh Grover Romantic Photos: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू तिच्या फिटनेससाठी आणि बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. तिच्या चित्रपटांच्या बाबतीत सांगावं, तर तिथंही ती बोल्ड सीन देताना दिसते. तिचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं, तर या बोल्डनेसचा अगदी सहज अंदाज पाहायला मिळत आहे. 

बिपाशाचा घायाळ करणारा अंदाज पाहून जिथं आपल्यालाच भारावल्यासारखं वाटतं, तिथे तिच्या पतीबद्दल वेगळं काय सांगावं? बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं हेच रुप पाहून तिच्या पतीचीही बेधुंद अवस्था झाली. तिला पाहिल्यानंतर तो लगेचच तिच्या जवळ गेला आणि... 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये बिपाशा आणि करण लिप लॉक करताना दिसत आहेत. करण आणि बिपाशाचे व्हायरल होणारे हे रोमँटिक क्षण पाहून तुम्हालाही आपआपला जोडीदार आठवल्यावाचून राहणार नाही. 

बिपाशा ही करणची तिसरी पत्नी आहे. यापूर्वी श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट या दोघींशीही त्यानं लग्न केलं होतं. पण, दोन्ही लग्न अपयशी ठरल्यानंतर त्यानं या नात्यांतून विभक्त होत वेगळी वाट निवडली होती. 

बिपाशाचं नाव अभिनेता जॉन अब्राहम याच्याशी जोडलं गेलं होतं. बरीच वर्षे ही जोडी रिलेशनशिपमध्येही होती. पण, हे नातंही अर्ध्यावरच तुटलं. पुढे बिपाशा आणि करण यांनी मैत्री त्यानंतर प्रेमाचं नातं आणि याच नात्याला सहजीवनाचं नाव देत लग्न करण्याचा निर्णय घेतला.