Riddhima Kapoor Sahni Photos: कोणी अभिनेत्री नव्हे, ही राजकुमारी आहे रणबीरची सख्खी बहीण

सौंदर्याच्या बाबतीत आलियालाही देतेय टक्कर 

Updated: Apr 14, 2022, 05:10 PM IST
Riddhima Kapoor Sahni Photos: कोणी अभिनेत्री नव्हे, ही राजकुमारी आहे रणबीरची सख्खी बहीण  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Ranbir- Alia Wedding :  इथे अभिनेता रणबीर कपूर लग्नबंधनात अडकत असतानाच तिथे सोशल मीडियावर त्याच्या विवाहसोहळ्याशी संबंधीत फोटोंची खच्च गर्दी पाहायला मिळाली. या फोटोंमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून गेली ती म्हणजे रिद्धीमा साहनी. 

ही कुणी अभिनेत्री नाही, कुणी मॉडेलही नाही. पण, तरीही तिच्या नावाची इतकी चर्चा का बुवा होतेय ? 

ही सौंदर्यवती आहे, अभिनेता रणबीर कपूर याची सख्खी बहीण. रिद्धीमा कपूर साहनी. रणबीर- आलियाच्या मेहंदीसाठी रिद्धीमानं मनिष मल्होत्राच्या कलेक्शनमधली डिझायनर साडी नेसली होती. तिचा हा लूक कमाल व्हायरल झाला. 

साड़ी में बेहद खूबसूरत लगीं रिद्धिमा

सौंदर्याच्या बाबतीत रिद्धीमा आलियालाही टक्कर देतेय हे तिचा फॅशन सेन्स पाहून लगेचच लक्षात येत आहे. 

खूबसूरती में आलिया को देती हैं टक्कर

फिटनेस आणि फॅशनच्या बाबतीत रिद्धीमा बरीच सजग आहे. ती कायमच सोशल मीडिया अकाऊंटवरून योगसाधना किंवा नवनवीन लूक ट्राय केल्याचे फोटो शेअर करत असते. 

हर लुक में ढाती हैं कहर

2006 मध्ये कपूर कुटुंबातील या राजकुमारीचं लग्न भरत साहनी या व्यावसायिकाशी झालं. रिद्धीमानं यानंतर संसार आणि करिअरमध्ये सुरेख समतोलही साधल्याचं पाहायला मिळालं. रिद्धीमाला एक मुलगीही आहे, जिचं नाव समारा असं आहे. 

एक बेटी की मां हैं रिद्धिमा

ranbir kapoor sister ridhima kapoor celebrated her birthday with kapoor  family | रिद्धिमा कपूर ने भाई-बहनों संग मनाया बर्थडे, करिश्मा-करीना से भी  ज्यादा खूबसूरत दिखतीं है | Hindi ...

रणबीर आणि आलियाच्या लग्नात रिद्धिमा आणि तिची लेक समारा यांच्यावरही माध्यमांच्या नजरा खिळल्या आहेत.