बोल्ड वेब सीरीज स्टार अभिनेत्रीचा हॉल पूल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बोल्ड वेब सीरीजमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आपल्या या हॉट व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: Aug 27, 2022, 05:37 PM IST
बोल्ड वेब सीरीज स्टार अभिनेत्रीचा हॉल पूल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री स्नेहा पॉल आपल्या व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. स्नेहा पॉलने अनेक बोल्ड वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. तिची चाल हाऊस ही बोल्ड वेब सीरीज इतकी चर्चेत होती की, तिची बोल्ड भूमिका बघून चाहत्यांना देखील धक्का बसला होता. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील नेहमीच चर्चेत असते. तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक नवा हॉट व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री स्नेहा पॉलचा हा पूलमधला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती पूलमध्ये इन्जॉय करताना दिसत आहे. स्नेहा पॉलचा हा व्हिडिओ पाहून चाहते देखील तिच्या या हॉट लूकवर कमेंट करत आहेत. 

स्नेहा पॉलचा हा पूल व्हिडिओ 36 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर कमेंट देखील केल्या आहेत. स्नेहा पॉल आपल्या हॉट फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

स्नेहा पॉलचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओची वाट पाहत असतात. स्नेहा पॉलचे इन्स्टाग्रामवर 3 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sneha Paul (@itssnehapaul)

स्नेहा पॉलने अनेक वेब सीरीजमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत. ज्यामुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर ती खूपच अॅक्टीव्ह असते.