Bella Hadid ने Urfi Javed ला केलं कॉपी? Topless होत फोटोशूट

मॉडेल उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच सोशल मीडियावर सेन्सेशन असते. त्यामुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळते.

Updated: Nov 27, 2022, 09:04 PM IST
Bella Hadid ने Urfi Javed ला केलं  कॉपी? Topless होत फोटोशूट title=

मुंबई : सुपरमॉडल बेला हदीद (Bella Hadid) तिच्या बोल्ड स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. बेला हदीद सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. बेलाने आता आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती टॉपलेस झाली आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे. बेलाचे अनेक चाहते आहेत. तिचा हा टॉपलेस फोटो पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत.

बेला हदीदचा हा फोटो पाहून अनेकांनी तिची तुलना ही उर्फी जावेद (Urfi Javed) सोबत केली आहे. बेला हदीदने टॉपलेस होत फोटोशूट केलं आहे. उर्फी जावेद देखील अशा प्रकारे फोटोशूट करत असते. त्यामुळे त्यांच्या फोटोंची तुलना केली जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bella (@bellahadid)

पण बेलाचं हे पहिलं असं फोटोशूट नाही. बेलावर याआधी उर्फी जावेदला कॉपी केल्याचा आरोप देखील होत आला आहे.

काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद देखील तिच्या विचित्र कपड्यामुळे चर्चेत आली होती. तिने घातलेला ड्रेस हा बेला सारखा असल्याचं काही जणांनी म्हटलं होतं. यावर उर्फीने स्पष्टीकरण देखील दिलं होतं.

Urfi Javed आणि Bella Hadid?

उर्फी जावेदने म्हटलं की, 'बेला हदीदने कान्समध्ये घातलेला ड्रेस Schiaparelli डिझाईनचा होता. पण माझा ड्रेस मी स्वत: डिझाईन केला होता.'

Urfi Javed recreates Bella Hadid's Cannes look BUT with a twist: Watch |  People News | Zee News