कॅमेरासमोर कपडे बदलाणारी अभिनेत्री ठरतेय चर्चेचा विषय; व्हिडिओ पाहून धक्का बसेल

एमएक्स प्लेयरची बेब सिरीज 'आश्रम'चा सध्या तिसरा सीझन जोरात सुरू आहे.

Updated: Jun 29, 2022, 03:05 PM IST
कॅमेरासमोर कपडे बदलाणारी अभिनेत्री ठरतेय चर्चेचा विषय; व्हिडिओ पाहून धक्का बसेल title=

मुंबई : एमएक्स प्लेयरची बेब सिरीज 'आश्रम'चा सध्या तिसरा सीझन जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत त्रिधा चौधरीला या सीझनमध्ये पुन्हा एकदा पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. खरंतर, त्रिधा चौधरीने पहिल्या सीझनमध्ये कमालीचा बोल्डनेस दाखवला होता. तेव्हापासून त्रिधा तिच्या सौंदर्य आणि बोल्डनेससाठी प्रसिद्ध झाली आहे.

त्रिधाचा लेटेस्ट व्हिडिओ
बबिताच्या व्यक्तिरेखेप्रमाणेच त्रिधाचा खऱ्या आयुष्यातला हॉट अवतारही लोकांची झोप उडवत आहे. बोल्डनेसच्या बाबतीत त्रिधा बॉलिवूडच्या बड्या-बड्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे. अनेकदा तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो.

त्रिधाने दाखवली नव्या लूकची झलक
त्रिधा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. जवळपास दररोज ती तिचे नवीन फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करत असते. मात्र, यावेळी त्रिधाने चाहत्यांसोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर चार वेळा कपडे फेकले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहते  होत आहेत फिदा
त्रिधाची ही स्टाईल सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि नेटिझन्स तिच्या या व्हिडिओवर  लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तसं, तिच्या चाहत्यांनी प्रत्येक रूपात आणि शैलीत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर जर तुम्ही त्रिधाचा पूर्वीचा लूक पाहिला तर तिच्या बहुतेक पोस्टमध्ये ती अशाच बोल्ड आणि सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे.