अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया भिजली पावसात,VIDEO होतोय व्हायरल

पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये जॉर्जियाला भिजताना पाहून चाहते झाले वेडेपिसे, VIDEO पाहिलात का?

Updated: Sep 9, 2022, 08:48 PM IST
अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया भिजली पावसात,VIDEO होतोय व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अरबाज खान (Arbaaz Khan) याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani)  नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या जीम लुकचे अथवा भटकंती करतानाचे फोटो अथवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जॉर्जिया पावसात भिजताना दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत. 

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी  (Giorgia Andriani)   खूपच बोल्ड आहे. याचा पुरावा तुम्हाला हवा असेल तर तिच एकदा इन्टाग्राम अकाऊंट पाहाच.कारण जॉर्जियाचा सोशल मीडिया तिच्या हॉट आणि बोल्ड व्हिडिओंनी भरलेला आहे. त्यामुळेच तिची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. 

व्हिडीओत काय? 
जॉर्जियाने  (Giorgia Andriani)  पावसात भिजताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या पाढऱ्या ड्रेसमध्ये ती पावसात भिजताना दिसत आहे. पावसात भिजल्यामुळे या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने जे काही परिधान केले आहे ते स्पष्टपणे दिसत आहे. इतकंच नाही तर या अभिनेत्रीच्या ड्रेसची मान पुढच्या बाजूपेक्षा जास्त खोल आहे, जी लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला आहे.   

लुकची चर्चा 
या व्हिडिओमध्ये जॉर्जिया  (Giorgia Andriani)   हिने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी जॉर्जियाने तिचे केस बांधले आहेत. यासोबत तिने न्युड मेकअपसह गळ्यात पातळ नेकलेस घातला आहे.

जॉर्जिया एंड्रियानीने (Giorgia Andriani) हा व्हिडिओ शेअर करताच तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.