बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा या वेबसीरिजने केल्या पार, कुणासमोरही बघणं टाळा

अभिनेत्रीचा बोल्डनेस सगळ्यांना घायाळ करणारा

Updated: Feb 21, 2022, 10:07 AM IST
बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा या वेबसीरिजने केल्या पार, कुणासमोरही बघणं टाळा  title=

मुंबई : काही वेब सीरीज या कुटुंबासोबत पाहणं अजिबात शक्य नसंत. याच वेब सीरीजमध्ये 'फर्जी काका'चा समावेश आहे. अभिनेत्री अनुपमा प्रकाश (Anupama Prakash)ने या वेब सीरीजमध्ये भरभरून बोल्ड सीन दिले आहे. हे बोल्ड सीनपाहून सगळेच हैराण झालं आहे. 

अतिशय बोल्ड आहे 'फर्जी काका' 

काफी बोल्ड है 'फर्जी काका'

'फर्जी काका' (Farzi Kaka) २०२१ मध्ये रिलीज झाली. या वेब सीरीजमध्ये रोमान्ससोबत हॉट सीन्सने देखील तडका मारला आहे. 

'फर्जी काका'मध्ये जबरदस्त तडका 

लगाया गया जबरदस्त तड़का

या वेब सीरिजच्या ट्रेलर आणि सीरीजमध्ये खूप बोल्ड सीन आहे. या सीरिजला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. 

अनुपमा प्रकाशने तोडल्या मर्यादा

अनुपमा प्रकाश ने तोड़ी मर्यादा

या वेब सीरिजमध्ये लीड रोल म्हणजे प्रमुख भूमिकेत अनुपमा प्रकाश आहे. जिने वेब सीरिजमध्ये रोमान्स भरला आहे. 

अनुपमा प्रकाश चर्चेत 

दिए जबरदस्त बोल्ड सीन

लोकांनी अपेक्षाही केली नव्हते एवढे बोल्ड सीन अनुपमा प्रकाशने दिले आहेत. अनुपमा या सगळ्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. 

रिअल लाइफमध्ये खूप बोल्ड सीन 

रियल लाइफ में भी हैं काफी बोल्ड

अनुपमा फक्त ऑनस्क्रीन बोल्ड सीन देते असं नाही. रिअल लाइफमध्ये देखील अनुपमा खूप बोल्ड आहे. सोशल मीडियावरील अकाऊंटवरून ते स्पष्ट दिसून येतं.