बाथटबमध्ये Ankita Lokhande चं पतीसोबत हॉट फोटोशूट

बाथटबमध्ये पतीसोबत अंकिताचा रोमांटिक अंदाज... व्हिडीओ आणि फोटो शेअर करत म्हणाली...   

Updated: Nov 12, 2022, 10:02 AM IST
बाथटबमध्ये Ankita Lokhande चं पतीसोबत हॉट फोटोशूट title=

Ankita Lokhande  - Vicky Jain : अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. (vicky jain ankita lokhande) आता अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या अंकिताची इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. अंकिताने पती विकी जैनसोबत (vicky ankita romantic photos) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये दोघे बाथटबमध्ये रोमांटिक अंदाजात दिसत आहेत. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

पतीसोबत रोमांटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये, 'कोणीतरी मला सांगितलं होतं, "एक दिवस तू फक्त तुझं आयुष्य जगणार आहेस. तुला असा पार्टनर मिळेल जो पूर्णपणे तुझ्यासारखा असेल आणि तुला माहितीही पडणार नाही तो व्याक्ती तुझ्यासाठी परफेक्ट असेल... आता मला असा पार्टनर मिळाला आहे...' (smart jodi ankita & vicky jain)

अंकिताची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सध्या अंकिताची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राचवेळ एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन (vicky jain religion) यांनी 14 डिसेंबरला लग्न केलं. जेव्हा अंकिता विकीला भेटली तेव्हा ती तिच्या सगळ्यात वाईट टप्प्यात होती. (vicky jain net worth)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकिता आणि विकी 
सुशांत सिंग राजपूतसोबतच्या तिच्या ब्रेकअपमुळे ती खूप तूटली होती. अंकिता तिचं जीवन पुन्हा घडवण्याचा प्रयत्न करत होती जेव्हा विकी तिच्या आयुष्यात मार्गदर्शक आणि देवदूत म्हणून आला होता. मित्राप्रमाणे तिला प्रत्येक सुख-दुःखात साथ दिली. (vicky jain business)

वाचा : तो आला आणि त्याने जिंकलं, विकी जैन कसा बनला अंकिताचा लाईफ पार्टनर

 

अंकिता शेवटची पवित्र रिश्ता रिबूटमध्ये दिसली होती. तिने कंगना रानौत स्टारर 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात तिने कंगनाच्या मैत्रिणी झलकारीबाईची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती टायगर श्रॉफच्या 'बागी 3'मध्येही दिसली होती.