लग्नाआधी गरोदर 'या' अभिनेत्रीची बहीण, कुटुंबाला मोठा धक्का

अभिनेत्रीची बहीण लग्नाआधी गरोदर, आई चिंतेत, वडील म्हणाले...  

Updated: Dec 3, 2021, 11:12 AM IST
लग्नाआधी गरोदर 'या' अभिनेत्रीची बहीण, कुटुंबाला मोठा धक्का  title=

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची बहिण अलाना पांडे कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरल फोटोंमुळे चर्चेत असते. अलाना पांडे अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी. अलाना सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. अनेकदा अलाना तिचा बॉयफ्रेंड Ivor McCray V सोबत फोटो पोस्ट करते. अलानाचे फोटो फार इंटिमेट आहेत. आलानाच्या हॉटनेसपुढे बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींचं सौंदर्य देखील फेल आहे. पण आता अलाना तिच्या गरोदर असल्याच्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. अलानाने आईला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगताचं आईला मोठा धक्का बसला. तिच्या आईला सुरूवातीला विश्वासचं होत नव्हता. अलानाची आई म्हणाली तुझं अद्याप लग्न, साखरपुडा झालेला नाही आणि तू गरोदर मला तुझ्या वडिलांची भीती वाटते.

काही काळ अलाना जे सांगत आहे ते तिच्या आईला सत्य वाटलं पण त्यानंतर अलानाने फक्त एक प्रँक असल्याचं सांगितलं. अनलाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे.

अलानाने सोशल मीडियावर काही हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. अनाया पांडे ही अभिनेता चंकी पांडेच्या भावाची मुलगी आहे. अलाना परदेशी तिच्या बॉफ्रेंडसोबत लिवइनमध्ये राहात आहे. अलानाची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.