बॅकलेस ड्रेसमध्ये इश्कबाजच्या अभिनेत्रीचे फोटोशूट

इश्कबाज या मालिकेतील अभिनेत्री रेहाना मल्होत्रा अर्थात श्वेतलाना आपल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आलीये. 

Updated: May 21, 2018, 12:49 PM IST
बॅकलेस ड्रेसमध्ये इश्कबाजच्या अभिनेत्रीचे फोटोशूट title=

मुंबई : इश्कबाज या मालिकेतील अभिनेत्री रेहाना मल्होत्रा अर्थात श्वेतलाना आपल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आलीये. तिने हे फोटो इन्स्टा अकाऊंटवर शेअऱ केलेत. या फोटोत रेहानाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज दिसतोय. रेहाना या फोटोत बॅकलेसमध्ये दिसतेय. रेड लिपस्टिकसोबत तिने काळ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस घातलाय. या अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायत. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, मॅजिक. हा स्ट्रगल शॉट होता कारण आम्हाला उशीर झाला होता आणि हा लूक १० मिनिटांत घेतला.

 

@iam_reyhna #reyhna#reyhnalove#reyhnamalhotra#reyhnapandit#followforfollow#likeforfollow#like4like#follow4follow#like#follow#starplus#starindia#ishqbaaaz#hunter#supersyar#jakpot#reyhnalove

A post shared by Reyhna Malhotra (@reyhnapandit_fc) on

 

I’m here for a good time not a long time

A post shared by Reyhna Malhotra⭕ (@_reyhna_malhotra) on

 

I didn't lyk much wat uh think

A post shared by Reyhna Malhotra⭕ (@_reyhna_malhotra) on

 

Just...

A post shared by Reyhna Malhotra (@_reyhna_malhotra) on

 

A post shared by Reyhna Malhotra (@_reyhna_malhotra) on

 

A post shared by Reyhna Malhotra (@_reyhna_malhotra) on