Namrita Malla Boldness: या अभिनेत्रीपुढे सर्वच फेल, सुंदर फोटो पाहून युजर्सला लागले वेड

अभिनेत्रीची स्टाईल पाहून तिचे चाहते ही वेडे झाले आहेत.  सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Updated: Oct 17, 2022, 10:28 PM IST
Namrita Malla Boldness: या अभिनेत्रीपुढे सर्वच फेल, सुंदर फोटो पाहून युजर्सला लागले वेड title=

Namrita Malla Bold Pics: अभिनेत्री नम्रता मल्ला सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. तिची हॉट स्टाईल (Hot Style) ही तिला नेहमीच चर्चेत ठेवते. नम्रता मल्लाचे डान्स व्हिडिओ नेहमीच चाहत्यांना पाहायला मिळतात. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड (Bold Actress) आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत नम्रता मल्ला (Namrata malla) आघाडीवर आहे.

नम्रताची स्टाईल पाहून तिचे चाहते ही वेडे होतात. भोजपुरी (Bhojpuri) इंडस्ट्रीत अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी नम्रता मल्ला आज सोशल मीडिया स्टार बनलीये. ती नेहमीच तिचे सुंदर फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.

Namrita Malla hot and bold

Bold bhohpuri actress

नम्रता मल्ला जितकी स्टायलिश आहे तितकीच ती हॉट आहे. आपल्या स्टाईलने ती सगळ्यांनाच वेड लावते. हे फोटो पाहून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. कधी बिकिनीमध्ये तर कधी डीप नेकचा ड्रेस घालून, परफेक्ट फिगर दाखवणाऱ्या नम्रता दिसते.

actress bold photos

सोशल मीडियावर नम्रता मल्लाचे फोटो नेहमीच चर्चेत असतात. तिने व्हिडिओ किंवा फोटो शेअर केला तर तो व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. नम्रताचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.