अभिनेत्री माधुरी दीक्षित Oopps Moment ची शिकार; पाहा व्हिडिओ

 बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते.

Updated: Oct 5, 2022, 08:31 PM IST
अभिनेत्री माधुरी दीक्षित Oopps Moment ची शिकार; पाहा व्हिडिओ title=

मुंबई : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते. माधुरीच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे आज मोठं-मोठ्या अभिनेत्री अपयशी ठरतात. एवढंच नाही तर माधुरीच्या पेमेंटसमोर तरुण अभिनेत्रीही अपयशी ठरल्या आहेत. माधुरी दीक्षित आजकाल चित्रपटांमध्ये दिसत नाही, पण ती डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून सक्रिय असते.

नुकतीच माधुरी दीक्षित एका कार्यक्रमादरम्यान दिसली ज्यामध्ये. ती नेहमीप्रमाणेच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. या कार्यक्रमातील माधुरी दीक्षितचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यात तुम्ही पाहू शकतात की, माधुरी दीक्षितचा ड्रेस वारंवार खांद्यावरुन खाली कसा पडतो, जे माधुरी दीक्षित पुन्हा-पुन्हा दुरुस्त करत आहे.

माधुरी दीक्षितला या ड्रेसच्या खूप अडचणी येत आहेत. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे. जरी या ड्रेसमध्ये माधुरी दीक्षित खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत होती आणि माधुरी दीक्षितच्या या ड्रेसचा गळा देखील खूप खोल होता. ज्यामुळे तिला ऊप्स मोमेंटला सामोरं जावं लागलं होतं.