नेहा धूपियाचे हे 10 बोल्ड फोटो सोशल मीडियावर आले होते चर्चेत

अभिनेत्री नेहा धुपिया हिचे 10 बोल्ड फोटो.

Updated: May 8, 2022, 06:53 PM IST
नेहा धूपियाचे हे 10 बोल्ड फोटो सोशल मीडियावर आले होते चर्चेत  title=

Neha Dhupia Bold Photos : नेहा धुपिया एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिची उंची आणि सौंदर्यामुळे ती बॉलिवूडच्या ग्लॅमरस आणि बोल्ड हिरोईनपैकी एक आहे. नेहा नेहमीच तिच्या क्यूट आणि ग्लॅमरस स्टाईलने सर्वांची मनं जिंकते. नेहा धुपियाने कयामत सिटी अंडर थ्रेड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

पहिल्याच चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आणि नेहा धुपियाला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पदार्पण पुरस्कारही मिळाला. नेहा धुपियाच्या मोठ्या चित्रपटांमध्ये कयामत सिटी अंडर थ्रेड, चुप चुप के, सिंग इज किंग, दे दना दन, एक चालिस की लास्ट कॉल, क्या कूल है हम इत्यादींचा समावेश आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

नेहा धुपिया अनेकदा तिच्या बोल्ड लूकसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने मॉडेलिंग करत करिअरमध्ये अनेक बोल्ड फोटोशूट केले आहेत. नेहा धुपियाच्या बोल्डनेस अंदाज नेहमीच चर्चेत असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)