Sayali Koulgekar
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मैत्री आजही कोणपासून लपून नाही, असं कोणी क्वचितच कोणी असेल ज्याला या दोघांच्या मैत्री विषयी माहिती नसेल.
मुंबई : सेलिब्रिटी कपलच्या रिलेशनशिपच्या जेवढ्या चर्चा होतात. तेवढ्याच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत असतात.
मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा सध्या उंचीच्या शिखरावर आहे.
मुंबई : फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'डॉन 3' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
मुंबई : हास्यजत्रा हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या अवघ्या काही वेळातच घर करुन गेलेत.
मुंबई : बाईपण भारी देवा हा चित्रपट रिलीज होवून जवळ जवळ दीड महिना उलटून गेलाय तरी प्रेक्षकांचा उत्साह तसू भरही कमी झालेला नाही.
मुंबई : दीपिका आणि रणवीर ही बॉलिवूडची सर्वात लाडक्या जोडीपैकी एक आहे. अनेकदा हे कपल आपलं एकमेकांवरील प्रेम सर्वांसमोर व्यक्त करत असतात.
मुंबई : प्रविण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न २०१८मध्ये प्रदर्शित झाला.
मुंबई : अभिनेत्री ऋजुता देशमुख सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ऋजुताने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकरला आज कोण ओळखतं नाही, तिला ओळखत नाही असं क्वचितच कोणी असले. सोशल मीडियावर सई ताम्हणकरचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.