वनिता कांबळे
Chhatrapati Shivaji Maharaj Forts, Kolaba Fort : महाराष्ट्रात एक अनोखा किल्ला आहे जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे.
Pramod Mittal Business in UK: काळ खूप बलवान असतो.... राजाचा रंक अन् रंकाचा राजा कधी होईल हे कुणालाच कळत नाही.
Expensive Cow In The World : एका गायीची किंमत किती 5 ते 15 लाखांपर्यंत असू शकते. जगात एक गाय आहे ज्याची किंमत 40 कोटी रुपये आहे. ही जगातील सर्वात महागडी गाय असल्याचे म्हटले जाते.
Urdu Medium Schools in Maharashtra : महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोल्यातील उर्दू शाळांवर धाड टाकली.
World’s longest car Record breaking Limousine Car : Rolls-Royce, Mercedes-Benz, Audi, BMW, Ferrari, Bugatti Centodieci अशा अनेक luxurious कार जगभर जगप्रसिद्ध कार आहे.
Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्रात बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. महाराष्ट्र सरकारने 11 फेब्रुवेरी रोजी 4 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
State cancels contractual teacher appointments : तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेला मोठा निर्णय सरकारेन रद्द केला आहे.
World Gold Council : सोनं हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळेच अनेक देश मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.
Stock Market Crash: अमेरिकेच्या एका निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठा भूकंप आला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होऊन एका झटक्यात 10 लाख कोटींचा चुराडा झाला आहे.
JNPT Delhi railway coridor : दिल्ली ते जेएनपीटी डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.