गणेश कवडे

महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती

महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने (BJP) राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या यादीत वीस जागांचा समावेश आहे.