क्रिकेट वर्ल्डकपची धूम सध्या जगभरात पहायला मिळतेय.
क्रिकेटमध्ये टेस्ट, वन-डे आणि टी-20 असे तीन फॉरमॅट असतात.
टेस्ट मॅच मध्ये कूकाबुरा बॉलचा वापर केला जातो ज्याची किंमत जवळजवळ 8000 इतकी असते.
तेच, SG कंपनीचा बॉल 5000 ला मिळतो.
या बॉलने फक्त 80 ओवरच खेळले जाऊ शकतात.
डे टेस्ट मध्ये लाल रंगाचा बॉल वापरला जातो.
वन-डे आणि टी-20 खेळण्यासाठी जो बॉल वापरला जातो त्याची किंमत 12000 इतकी असते.
हे सर्व बॉल वॉटरप्रूफ असतात.
यांची बनावट प्युअर लेदरची असते.