व्हायरल होतोय 'लस्ट स्टोरीज'च्या आजींचा बोल्ड लुक! संगीता बिजलानीनंतर याच...

नीना गुप्ता

नीना गुप्ता या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत.

ओटीटी स्टार

नीना गुप्ता वयाच्या 64 व्या वर्षी देखील ओटीटी प्लॅटफॉर्न गाजवत आहेत.

नीना यांचा बोल्ड लूक

नीना गुप्ता यांना नुकतंच एका बोल्ड लूक सध्या समोर आला आहे.

नीना यांची ड्रेसिंग स्टाईल

नीना गुप्ता यांनी हिरव्या रंगाचा पोल्का डॉटचा हा ड्रेस परिधान केला आहे.

नीना यांच्यासोबत आलियाची आई

नीना गुप्ता आणि आलियाची आई हे दोघे बेस्ट फ्रेन्ड्स आहेत. त्या यावेळी त्यांच्या एका फ्रेंडच्या बड्डे पार्टीत पोहोचल्या होत्या.

वय हा फक्त नंबर

नीना गुप्ता यांच्यासाठी वय हा फक्त एक नंबर आहे. त्या या वयातही सुंदर दिसतात, असं नेटकऱ्यानं कमेंट केल्या आहेत.

लेक मसाबानं दिली अशी प्रतिक्रिया

मसाबानं आईच्या या व्हिडीओवर कमेंट करत रेड हार्ट शेअर केले आहेत.

संगीता बिजलानी

संगीता बिजलानी ही 63 वर्षांची असून ती देखील नीना गुप्ता यांच्याप्रमाणे हॉट दिसते. (All Photo credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story