ज्यू धर्मियांचा ईश्वर कोण?

सगळ्यात जास्त लोक संख्या कोणाची?

इस्रायलमध्ये ज्यू लोकांची सगळ्यात जास्त संख्या आहे.

कोणता आहे मुख्य धर्म

इस्रायलमध्ये ज्यू लोकांची संख्या जास्त असल्यानं तिथला मुख्य धर्म हा ज्यू आहे.

प्राचीन धर्म

ज्यू हा जगातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे.

मूर्ती पूजा होत नाही

या देशात मूर्ती पूजन होत नाही याचाच अर्थ येथे कोणत्याही मूर्तीचे पूजन केले जात नाही.

ज्यू लोक त्यांच्या देवाला यावेह असं म्हणतात.

ईश्वराचं नाव सगळ्यांना कसं कळलं?

ईश्वरानं सर्वात आधी प्रेषित मोसेस यांना आपलं नाव सांगितलं. तेव्हापासून सगळे ईश्वराला यावेह नावानं ओळखतात.

कसा आणि कधी झाला या धर्माचा जन्म?

जवळपास 4 हजार वर्षांपूर्वी ज्यू धर्माचा जन्म इस्रायलमध्ये झाला. (All Photo Credit : Freepik/ social media)

VIEW ALL

Read Next Story