हिंदू आणि ज्यू धर्मात काय आहे साम्य?

इस्राइल आणि पॅलेस्टाइन युद्धादरम्यान सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्मा झाले आहेत. त्यातीलच एक म्हणजे इस्राइल नागरिक आणि त्यांचा धर्म कोणता.

जगात अनेक धर्म आहेत. त्यातीलच एक असलेला हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो.

त्याचबरोबर ज्यू धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक मानला जातो

तुम्हाला माहीतीये का हिंदू आणि ज्यू धर्म यांच्यात अनेक साम्य आहेत, जाणून घेऊया.

ज्यू आणि हिंदू धर्म एका जमीनीशी जोडलेले धर्म आहेत. यहूदींसाठी इस्राइल आणि हिंदूसाठी भारत आहे.

दोन्ही धर्मांमध्ये प्रकाशोत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मात दिवाळी तर ज्यूमध्ये हनुक्का हा प्रकाशाचा उत्सव साजरा केला जातो.

ज्यू आणि हिंदू धर्मांमध्ये लाल धागा बांधल्याने वाईट शक्तींपासून सुरक्षा मिळते, असा समाज आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story