आयसीसी विश्वचषक 2023

मोठ्या दिमाखदार स्वरुपात यंदाच्या ICC World Cup 2023 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यामध्ये भारतीय क्रिकेटप्रेमींनी नेमके कोणकोणत्या स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत हे पाहण्यासाठी धाव घेतली.

अहमदाबाद

गुजरातच्या अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम येथे विश्वचषकाचा पहिला आणि अंतिम सामना पार पडणार आहे.

हैदराबाद

साधारण 55 हजारांची आसनक्षमता असणापं आणि 15 एकर भूखंडावर पसरलेलं हे आहे हैदराबादमधील राजीव गांधी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम.

धरमशाला

निसर्गाच्या कुशीत असणारं हे आहे धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम

दिल्ली

दिल्ली अँड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात असणारं हे आहे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम.

चेन्नई

चेन्नईतील एमए चिदम्बरम स्टेडियम हे देशातील दुसरं सर्वात जुनं स्टेडियम आहे.

लखनऊ

लखनऊ येथील इकाना क्रिकेट स्टेडियम हे देशातील पाचवं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून, इथं 50 हजारांची आसनक्षमता आहे.

पुणे

पुण्यातील गहुंजे येथे असणारं एमसीए क्रिकेट स्टेडियमही विश्वचषकाच्या निमित्तानं गाजणार आहे.

बंगळुरु

बंगळुरुतील मंगलम चिन्नस्वामी स्टेडियम म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियम साधारण 4 दशकं जुनं आहे.

कोलकाता

कोलकाता येथील ईडन गार्डन्स हे देशातील सर्वात जुनं आणि दुसऱ्या क्रमांकाचं मैदान आहे.

मुंबई

मुंबईत मरिन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्याशेजारीच असणारं हे आहे, वानखेडे स्टेडियम. (छाया सौजन्य- Vertigo_Warrior/ ट्विटर)

VIEW ALL

Read Next Story