इंग्लंडचा पराभव करण्यासाठी भज्जीने 'रोहित'सेनेला सांगितली व्यूहरचना

गतविजेत्या इंग्लंडची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. ICC ODI विश्वचषकच्या उपांत्य फेरीत पोहोचणे त्याच्यासाठी जवळजवळ अशक्य झालं आहे.

श्रीलंकेने इंग्लंडचा पराभव केला आहे. आता इंग्लंडचा सामना लखनऊमध्ये भारताशी होणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला पराभव करण्यासाठी रोहित सेनेला हरभजन सिंहने व्यूहरचना सांगितली आहे.

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने तीन फिरकीपटू खेळवणं योग्य पर्याय असेल असं भज्जीने सांगितलं आहे.

सध्या इंग्लंडच्या खेळाडूंना फिकरीचा सामना करु शकतं नाही आहे. शमीने किवीजविरुद्ध पाच विकेट घेतल्या आहेत. भारतीय संघासाठी हे खूप चांगले आहे.

इंग्लंडचा पराभव केल्यानंतर गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थान मजबूत करेल.

VIEW ALL

Read Next Story