जखमी हार्दिक पांड्या बायकोसमोर झाला रोमांटिक

लिपलॉक फोटो व्हायरल!

हार्दिक पांड्या

टीम इंडियाचं यंदाच्या वर्ल्ड कपमधील प्रदर्शन खूप चांगला राहिलंय. मात्र, हार्दिक पांड्याच्या रुपात टीम इंडियाला मोठा झटका बसला.

फिल्डिंग करताना जखमी

हार्दिक पांड्या मैदानात फिल्डिंग करताना जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याला एका सामन्याला मुकावं देखील लागलं होतं.

वैयक्तिक आयुष्य

हार्दिक त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असतो. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने काही फोटो शेअर केले आहेत.

लिप लॉक

नताशाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक लिप लॉक करताना दिसत आहेत.

केवळ प्रेम

नताशाने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'केवळ प्रेम.' फोटोवर प्रतिक्रिया देताना हार्दिकने रेड हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे.

सर्बियन मॉडेल

हार्दिक पांड्याने 2020 मध्ये सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकशी लग्न करून सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

कोर्ट मॅरेज

दरम्यान, हार्दिक आणि नताशाने त्याच वर्षी कोर्ट मॅरेज केलं होतं. दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे.

VIEW ALL

Read Next Story