प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात 95 वर्षांचे अघोरी बाबा अचानक प्रकटले. ते जे काही बोलले ते ऐकून सर्वचजण भयभित झाले आहेत.
बाबा कालपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अघोरी साधूने धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे.
कावळ्यांचे वर्तन आणि नद्यांची हालचाल पाहून बाबा कालपुरुष यांनी अनेक भाकित वर्तवली आहेत.
बाबा कालपुरुष यांची सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी महाकुंभशी संबंधित आहे.
नवीन जागा मिळेल. ज्या ठिकाणी वाळवंट आहे, तिथेच येणारी पिढी कुंभचं आयोजन करेल अशी ही भविष्यवाणी आहे.
नद्यांच्या हालचालीवरुन त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. अनेक पवित्र नद्या एकत्रितपणे नवे मार्ग शोधतील.
पृथ्वी श्वास बदलत आहे. डोंगर आपला बर्फ सोडून देतील.
अनेक मंदिर पृथ्वीवर परत येतील, मधली पिढी काय विसरली हे तरुण पिढी लक्षात ठेवेल.
बाबा कालपुरुष अस्खलित इंग्रजीतून भविष्यवाणी वर्तवतात.
(Disclaimer - वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरुन देण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)