हिंदू धर्मात अमावस्या तिथी शुभ मानली जाते. या दिवशी स्नान आणि दान करणे लाभदायक मानले जाते.
अमावस्येच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे का असा प्रश्न अनेकांना पडतो.
अमावस्येच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये. कारण धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला पाणी अर्पण करणे वर्ज्य मानले जाते.
मात्र, अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा करू शकता. पूजा केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
परंतु, अमावस्येच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. कारण ते अशुभ मानले जाते.
इतर वेळी तुळशीची पाने बोटांच्या टोकांनी तोडावीत. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)