लक्षद्वीप सध्या भारतासह जगाभरात ट्रेंडिगमध्ये आलं आहे. अधिकाधीक लोक लक्षद्वीपबाबत माहिती घेत आहेत.

तुम्हाला माहितीये का लक्षद्वीपमधील काही बेटांवर जाण्यास मनाई आहे.

लक्षद्वीपमध्ये एकूण 36 द्वीप आहेत. मात्र, यातील 17 द्वीपांवर जाण्यास मनाई घालण्यात आली आहे.

तुम्हाला या द्वीपांवर जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते

या द्वीपांवर विनापरवानगी गेल्यास तुम्हाला जेल होऊ शकते

प्रशासनानुसार, या द्वीपांवर राष्ट्रविरोधी कारवाया करण्यात येऊ शकतात. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या द्वीपांवर अवैधरित्या तस्करीची प्रकरणे समोर आली होती. म्हणूनच बंदी घालण्यात आली आहे.

या नियमांचे उल्लंघन केल्यास आयपीसी कलम 188 अंतर्गंत शिक्षा सुनावण्यात येईल

VIEW ALL

Read Next Story