ऋतिक रोशनच्या पिळदार शरीरयष्टीवरुन त्याच्या वयाजा अंदाज लावणंही कठिण आहे. यामागे त्याच्या मेहनतीबरोबर त्याच्या ट्रेनरचाही हात आहे.

Jan 09,2024


ऋतिक रोशनच्या फिटनेस ट्रेनरचं नाव क्रिस गेथिन असं आहे. ऋतिक रोशनच्या फिटनेसमागे क्रिस गेथिनची प्रचंड मेहनत आहे.


क्रिस गेथन हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. बॉडीबिल्डिंग हा प्रकार त्याला आवडत नव्हता. एका अपघातानंतर डॉक्टरने त्याला बाईक चालवण्यावरही बंदी घातली.


त्यामुळे क्रिस गेथिनने आपलं संपूर्ण लक्ष बॉडि बिल्डिंगकडे वळवलं. त्याने प्रचंड मेहनत घेत फिटनेस क्षेत्रात स्वत:चं नाव कमावलं


ऋतिक रोशन आणि क्रिसची भेट गुजारिशया चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर गेली 12 वर्ष दोघं एकत्र काम करत आहेत.


क्रिसच्या मदतीने ऋतिक रोशनने अवघ्या 10 आठवड्यात आपलं वजन कमी केलं. ऋतिक हा क्रिसचा कायमचं सदस्य आहे.


पर्सनल ट्रेनिंगसाठी क्रिस 7 ते 30 लाख रुपये फि घेतो. ऋतिकबरोबर क्रिसने जॉन अब्राहम, रणवीर सिंग आणि महेश बाबूलाही ट्रेन केलं आहे.


पर्सनल ट्रेनिंगबरोबर क्रिस गेथिनच्या जगभरात जिम आहेत. यातल्या 11 जिम भारतातच आहेत. क्रिसचं नेटवर्थ जवळपास 170 कोटी रुपये इतकं आहे.

VIEW ALL

Read Next Story