बाथरुममधील खराब बादली कशी चमकवायची?

अ‍ॅसिड बादलीवर चोळा. बादली स्वच्छ होऊन जाईल.

बादलीत अर्धा कप अ‍ॅसिड टाका. त्याला हात लावू नका.

बादली स्वच्छ झालेली दिसेल. त्यावर एकही डाग दिसणार नाही.

यानंतर स्वच्छ पाण्याने बादली धुवा.

ईनो आणि लिंबू मिक्स करुन बादली स्वच्छ करु शकता.

बादलीत एक पॅकेट इनो टाका आणि लिंबूचा रस मिसळा.

अशाने बादली अगदी नवीकोरी दिसेल.

टॉयलेट क्लिनरमध्ये अ‍ॅसिड असते. यानेही तुम्ही बादली स्वच्छ करु शकता.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story