अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचे वैयक्तिक आयुष्य कधीच कोणापासून लपवले नाही.
श्वेता तिवारीचे दोन तलाक झाले आहेत. याबद्दल बोलण्यास ती कधीच मागेपुढे पाहत नाही.
परंतु, श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी याबाबतीत अजून मागे आहे. तिला तिचे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करणे आवडत नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून पलक तिवारीचे नाव सैफ अली खानसोबत जोडले जात आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसत असतात.
परंतु, पलक तिवारीची कोणती कृती इब्राहिमला आवडत नाही हे कमी लोकांना माहित आहे. जेव्हा ती पहिल्यांदाच इब्राहिमसोबत दिसली तेव्हा कॅमेरा बघताच चेहरा लपवू लागली.
मात्र, इब्राहिम तिला असे करण्यापासून रोखत होता. कारण त्यावेळी त्याला हे खूप विचित्र वाटले. त्यानंतर पलकने कधीच चेहरा लपवला नाही.