हिवाळ्यात अनेक लोकांना हाय युरिक अॅसिडची समस्या निर्माण होते. ज्यामुळं लोकांना त्रास सहन करावा लागतो
फक्त 1 पदार्थ खाल्ल्यास युरिक अॅसिड नियंत्रणात येईल.
शरीरातील हाय युरिक अॅसिडच्या समस्या नियंत्रणात ठेवण्यास रोज एक दालचिनीच्या पाण्याचे सेवन करायला हवे
दालचीनीचे पाणी रोज प्यायल्यास बद्धकोष्ठतेपासून दिलासा मिळतो
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रिकाम्या पोटी दालचीनीचे पाणी प्यायला हवे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)