आलं- लसूण फ्रीजमध्ये ठेवणं कितपत योग्य?

Oct 28,2024

अँटीऑक्सिडेंट

आलं आणि लसूण यांमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट गुणांमुळं शरीरावरील सूज आणि तत्सम आजारपणापासून लढण्यास मदत मिळते.

आलं आणि लसूण

राहिला मुद्दा, आलं आणि लसूण फ्रीजमध्ये ठेवायचं की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, 'नाही'.

लक्षात ठेवा

फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आलं- लसूण खराब होऊन त्यामुळं आरोग्यास धोका असतो. फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यात बुरशी होते.

तुम्ही काय करता?

लसूण आणि आलं मोकळ्या जागेत ठेवल्यास ते दीर्घकाळ टीकतात.

प्लास्टिक बॅग

दीर्घकाळासाठी आलं साठवून ठेवायचं झाल्यास ते एखादा हवाबंद डबा किंवा प्लास्टिक बॅगमध्ये ठेवावं.

ही सवय सोडा

तुम्हीही आलं - लसूण फ्रीजमध्ये ठेवत असाल तर, आजच ही सवय सोडा.

VIEW ALL

Read Next Story