अनेकांना कोंबडा आणि कोंबडीतील फरक ओळखता येत नाही.

दोघांचे रंग सारखे असतील तर खरी अडचण येते.

पण दोघांमधील अंतर ओळखणे सोपे असते.

कोंबडीच्या तुलनेत कोंबड्याचे खांदे उंच असतात. त्याला पिसेही जास्त असतात.

कोंबड्याला लांब शेपटीप्रमाणे पिसे असतात.

कोंबडीचे पंख छोटे, गोल असतात.

कोंबड्याचे पंख टोकदार असतात.

कोंबडा आक्रमक तोऱ्यात असू शकतो.

कोंबडीमध्ये कोंबड्यापेक्षा जास्त उतावळेपणा जाणवतो.

कोंबड्यांचा चेहरा चमकदार जाणवतो.

VIEW ALL

Read Next Story