पृथ्वीवरील जीवनाची अजून किती वर्षे शिल्लक?

4 ते 5 अरब वर्षांपुर्वी आपलं सौरमंडळ बनलं.

तेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली.

जोपर्यंत सुर्य असेल तोपर्यंत पृथ्वी असेल.

सुर्याच्या आत खूप न्यूक्लियर रिअ‍ॅक्शन असतात.

या न्यूक्लियर रिअ‍ॅक्शनपासून उर्जा बनते.

न्यूक्लिएर रिअ‍ॅक्शन बंद झाल्यावर सुर्याचा विस्तार होईल.

यानंतर सुर्य रेड जाएंट बनेल.

हा रेड जाएंट पृथ्वीलादेखील घेरेल.

ज्याने पृथ्वीचा अंत होईल.

वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, सुर्य अजून 5 अरब वर्षांपर्यंत तळपत राहील.

VIEW ALL

Read Next Story