दीपिका-शोएबने

अडॉप्टेड केला मुलगा? काय आहे सत्य

दीपिका आणि शोएब त्यांच्या पालकत्वाचा प्रवास खूप एन्जॉय करत आहेत. पण त्यांचा मुलगा रुहानबद्दल नवीन खुलासा झाला आहे. वडील शोएबने नवीन ब्लॉगमध्ये जे काही सांगितलं त्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. दीपिका-शोएबने रुहानला अडॉप्टेड केलं अशी चर्चा रंगली आहे. का आहे सत्य जाणून घेऊयात.

खरं तर शोएबने या ब्लॉगमध्ये बोलता बोलता मोठी चूक केली आहे. त्यामुळे रुहानच्या जन्माविषयी चर्चा रंगली आहे.

झालं असं की, या ब्लॉगमध्ये शोएब बोलता बोलता मुलाच्या जन्म प्रमाणपत्राला अडॉप्टेड सर्टिफिकेट असा उल्लेख केला.

त्याच्या या चुकीमुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. दीपिकाची प्रेग्नेंसीचा प्रवास हा सगळा खोटा आहे, असे नेटकरी टीका करत आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी शोएबची बाजू घेत त्याच्याकडून बोलण्याचा ओघात ही चुक झाल्याचं म्हणत आहेत.

मात्र सत्य काय आहे हे शोएब आणि दीपिकाला माहिती आहे. काही असो सध्या ते पालकत्वाचा प्रवास एन्जॉय करत आहेत.

VIEW ALL

Read Next Story