lifestyle and relationship

लो ब्लड प्रेशरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका!

Low Blood Pressure Symptoms in Marathi: लो ब्लड प्रेशरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका! उच्च रक्तदाब ही समस्या अनेकांना भेडसावत असते. खाण्या-पिण्याच्या सवयींमुळं ही समस्या उद्भवू शकते. उच्च रक्तदाब वाढणे आणि कमी होणे दोन्हीही धोकादायक आहे. अशावेळी हे संकेत लक्षात ठेवावे

Oct 7, 2024, 02:35 PM IST

रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघताय? मेंदूपासून हृदयापर्यंतच्या 'या' आजारांना द्याल निमंत्रण!

World Brain Day 2024 : दिवसभर काम करुन थकल्यानंतरही अनेकांना रात्री झोपताना मोबाइल बघण्याची सवय असते. पण तुमची ही सवय किती घातक आहे हे एका रिसर्चमधून अधोरेखित झालं आहे. 

Jul 22, 2024, 03:59 PM IST

Gain Self Respect : दुसऱ्यासोबत तुलना करणं करा बंद, अशी वाढवा स्वतःची किंमत

Gain Self Respect : समोरच्या व्यक्तीमधील सगळ्या गोष्टी भारी आहेत, मग आपल्याला तसं का जमत नाही? या प्रश्नाने बेजार झाला असाल. तर पहिला हा विचार थांबवा. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही टिप्स.

Apr 9, 2024, 12:11 PM IST

वयात येणाऱ्या मुलांमध्ये Eating Disorder चा त्रास सर्वात जास्त, डॉक्टरांकडूनच जाणून घ्या कारणे आणि उपाय!

Eating Disorder Awarness Week : आजच्या तरुणाईमध्ये Eating Disorder चे प्रमाण सर्वाधिक प्रमाणात जाणवते. याची कारणे काय आणि वयात येणाऱ्या मुलांवर याचा काय परिणाम होतो ते डॉ आरती सिंग, पोषण आणि आहारतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर यांच्याकडून जाणून घ्या

Feb 28, 2024, 12:48 PM IST

हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!

Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे

Dec 29, 2023, 05:14 PM IST

'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय

Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर  योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे. 

Aug 28, 2023, 09:00 AM IST

ट्रेडमिलवर वर्कआऊट करताना 'या' गोष्टीची घ्या काळजी, अन्यथा पडेल महागात

ट्रेडमिलवर चालणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय ट्रेडमिलमध्ये धावणे देखील वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामुळे मसल्स मजबूत होतात आणि कॅलरीजही बर्न होतात. ट्रेडमिलचे फायदे तर अनेक आहेत, पण त्याचा वापर करताना काही खास गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे.

Jul 21, 2023, 02:29 PM IST