RCB vs SRH highlights, IPL 2024 : हैदराबादने केला चिन्नास्वामीचा किल्ला फतह! मिळाला 25 धावांनी विजय

Royal Challengers Begaluru vs Sunrisers Hyderabad Live Score in Marathi: फलंदाजांसाठी नंदनवन मानल्या जाणाऱ्या बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलच्या 30 व्या सामन्यात प्रतिस्पर्धी बंगळुरूसमोर हैदराबादचे कडवे आव्हान असणार आहे. आयपीएलच्या ह्या सिझनमध्ये हैदराबादची फलंदाजी बेधडक फॉर्ममध्ये आहे, तर आरसीबीच्या गोलंदाजांसमोर एसआरएचच्या फलंदाजीला रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर आज साऱ्या क्रिकेट फॅन्सची नजर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या विराट कोहलीवर असणार आहे. अशातच आज पॉइंट्स टेबलच्या तळाशी असलेली बंगळुरू बाजी मारणार की, टॉप 4 मध्ये असलेली हैदराबाद बंगळुरूला धाराशाही करणार हे बघण्यायोग्य ठरणार आहे.

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
RCB vs SRH Live score IPL 2024 Match Scorecard online at M Chinnaswamy stadium Bengaluru in Marathi
Home Title: 

RCB vs SRH highlights, IPL 2024 : हैदराबादने केला चिन्नास्वामीचा किल्ला फतह! मिळाला 25 धावांनी विजय

Created By: 
Intern
Updated By: 
Intern
Published By: 
Intern
Request Count: 
1
Is Breaking News: 
No