KKR vs RR Live Score, IPL 2024 : बटलरचे शतक, राजस्थानचा इडन गार्डनवर ऐतिहासिक विजय

kolkata knight riders vs Rajasthan Royals Live Score in Marathi: आज आयपीएलच्या 31 व्या सामन्यात आयपीएल 2024 मधील दोन सर्वात यशस्वी संघ कोलकाताच्या इडन गार्डनवर भिडणार आहे.  पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स 10 पॉइंट्स सोबत पहिल्या क्रमांकावर आहे, तर केकेआर 8 पॉइंट्ससोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशात आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारून पॉइंट्स टेबलमध्ये आगेकूच करणार हे बघण्यायोग्य असणार आहे? श्रेयस अय्यरची कोलकाता पण चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तसेच संजू सॅमसनची राजस्थान ही या वर्षी आयपीएल जिंकण्याच्या ध्येयाने सारे सामने खेळत आहे, यात आजचा सामना साऱ्या क्रिकेटप्रमींसाठी मनोरंजक ठरणार आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
KKR vs RR Live score IPL 2024 Match Scorecard online at Eden garden kolkata in Marathi
Home Title: 

KKR vs RR Live Score, IPL 2024 : बटलरचे शतक, राजस्थानचा इडन गार्डनवर ऐतिहासिक विजय

Created By: 
Intern
Updated By: 
Intern
Published By: 
Intern
Request Count: 
1
Is Breaking News: 
No