शोएबच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

कराची : रावळपिंडी एक्सप्रेस अशी ओळख असलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर बाबा बनलाय.

शोएबच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालेय. ट्विटरवरुन त्याने ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली. शोएबची पत्नी रुबाबाला पुत्ररत्नाचा लाभ झालाय.

मला हे सांगताना खूप आनंद होतोय की मी आणि बेगमला पुत्ररत्नाचा लाभ झालाय. खूप भारी वाटतंय...शुक्रिया अल्लाह असे त्याने पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलंय तर दुसऱ्या ट्वीटमध्ये एका जीवाला या जगात आणणे हा मोठा चमत्कार आहे. रावळपिंडी एक्सप्रेस आता बाबा झालाय. 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Former Pakistani pacer Shoaib Akhtar becomes proud father
News Source: 
Home Title: 

शोएबच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

शोएबच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes