जगात विविध धर्माची लोक राहतात.
जगात ईसाई धर्म मानणारी खूप लोक आहेत.
ईसाई धर्म मानणाऱ्यांची संख्या 238 कोटी इतकी आहे.
पण जगात सर्वाधिक सोडला जाणारा धर्म कोणता? माहिती आहे का?
जगभरात सर्वाधिक इस्लाम धर्म सोडला जातोय.
ईराण, इराक, सिरिया, लेबनान, मिस्त्र, तुर्की, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशातील सर्वाधिक मुस्लिमांनी धर्म सोडला आहे.
यूकेमध्ये दरवर्षी 5 हजार लोक इस्लाम सोडतात.
इस्लाम हा जगातील दुसरा सर्वाधिक मानला जाणारा धर्म आहे.
इस्लाम मानणाऱ्यांची संख्या 191 कोटी इतकी आहे.
ईसाई धर्म सोडून इतर धर्मात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.