11 नंबरला का इतकं महत्त्व

एकेकाळी सोलोथर्नचे लोक खूप कष्ट करायचे. एकदा तिथल्या टेकड्यांवरून एल्फ येऊ लागले. एल्फच्या येण्याने तिथल्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ लागला. जर्मन भाषेत एल्फचा अर्थ 11 आहे. त्यामुळे लोकं 11 क्रमांकाला महत्त्व देऊ लागले.

वाढदिवसाला 11 गिफ्ट

वाढदिवसाच्या दिवशी प्रसंगी दिलेल्या भेटवस्तू देखील 11 क्रमांकाशी संबंधित आहेत.

चर्चची संख्या 11

या शहरातील चर्च आणि चॅपलची संख्या 11 आहे. टॉवर देखील 11 क्रमांकाचे आहेत. 11 वर्षांमध्ये तयार झालेलं चर्चला 11 दरवाजे आणि 11 घंटा आहेत.

11 आकड्याशी खास आकर्षण

मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या लोकांना 11 क्रमांकाची खूप ओढ आहे. या ठिकाणी ज्या कोणत्याही गोष्टी आहेत.

स्वित्झर्लंडच्या सोलोथर्नमध्ये आहे असं घड्याळ

स्वित्झर्लंडच्या सोलोथर्न शहरात असंच घड्याळ बसवण्यात आले आहे. ज्यामध्ये फक्त 12 वाजत नसून फक्त एक ते 11 नंबर दिले आहेत.

11 नंतर 1 वाजतो

जगात एक असं शहर आहे जिथे 11 नंतर थेट 1 वाजतो

घड्याळातील आकडा कमी झाला तर?

पण जर तुमच्या घड्याळातील एक आकडा कमी झाला तर..?

घडाळ्याच्या काट्यावर चालतं आयुष्य

आज प्रत्येकाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालतं. घड्याळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे

VIEW ALL

Read Next Story