ऑफ शोल्डर वनपीसमध्ये जलवा

सईनं ऑफ शोल्डर वनपीस घातला आहे आणि पॉनी टेल्सची हटके केशभुषा केली आहे. त्याचसोबत ज्वेलरीही परिधान केली आहे. (Photo - Sai Tamhankar | Instagram)

बॉल्ड आणि ब्यूटीफूल फोटोज

सई इन्टाग्रामवर आपले हटके फोटोशूट शेअर करत असते. यावेळी तिनं आपलं असंच एक बॉल्ड आणि ब्यूटीफूल फोटोज शेअर केले आहेत. (Photo - Sai Tamhankar | Instagram)

'इंडिया लॉकडाऊन' च्या भुमिकेचे कौतुक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'इंडिया लॉकडाऊन' या चित्रपटातील तिच्या भुमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आहे. (Photo - Sai Tamhankar | Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय

सई सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इन्टाग्रामवर तिचे 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. तिच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होते आहे. (Photo - Sai Tamhankar | Instagram)

दिलखेचक अदा

अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या दिलखेचक अदांनी कायमच चाहत्यांना घायाळ करत असते. (Photo - Sai Tamhankar | Instagram)

VIEW ALL

Read Next Story