मीन (Pisces)

लोकांचे जीवन प्रेमाने भरून जाईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. तुमचा आदर वाढेल. तुमचा अधिकार आणि प्रभाव वाढेल .(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

कुंभ (Aquarius)

उत्पन्नात कमालीची वाढ होईल. वेगवेगळ्या स्त्रोतांकडून पैसे तुमच्याकडे येतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील.

कन्या (Virgo)

तुम्ही सर्व कामे वेगाने पूर्ण कराल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत बढती, उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून लाभ होईल.

मेष (Aries)

उत्पन्न वाढणार आहे. मालमत्ता खरेदीची योग आहेत. घरात आनंदाचं वातावरण राहील. करिअरमध्ये यश मिळेल.

10 मे 2023 ला मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार असून तो 1 जुलैपर्यंत कर्क राशीत राहणार आहे. या काळात 4 राशींचं भाग्य चमकणार आहे.

कुंडलीतील अशक्त मंगळ हा व्यक्तीला क्रोधित आणि अहंकारी बनवतो. त्याच्या लग्नाला विलंब होतो.

कुंडलीत मंगळ शुभ स्थितीत असेल तर व्यक्ती अमाप संपत्ती, मालमत्ता मिळते. त्यांचा वैवाहिक जीवनात आनंदी राहतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांपैकी मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो.

VIEW ALL

Read Next Story