कोणता रंग कोणत्या क्रमांकावर

या यादीत सफेद पहिल्या क्रमांकावर असून यानंतर अनुक्रमे करडा, लाल, निळा, काळा आणि सोनेरी या रंगांचा समावेश आहे.

सफेद रंगाची कार असणाऱ्यांचा IQ जास्त

सफेद रंगाची कार असणाऱ्या लोकांचा IQ जवळपास 95.71 टक्के आला आहे, जो सर्वाधिक आहे. तर हिरव्या रंगाची कार असणाऱ्यांचा IQ सर्वात कमी आढळला आहे.

स्क्रॅप कार कंपेरिजनचा अभ्यास

युकेमधील स्क्रॅप कार कंपेरिजनच्या अभ्यासानुसार, कारचा रंग तुम्ही किता स्मार्ट आहात ते सांगता. हा अभ्यास करताना, वेगवेगळ्या रंगाच्या मालकांची IQ चाचणी घेण्यात आली.

तुमच्याकडे कोणत्या रंगाची कार?

लोक कार घेताना आपले कुटुंबीय, मित्र अशा अनेकांचे सल्ले घेतात. पण तुम्ही ज्या रंगाची कार निवडता, त्यावरुन तुमच्या बुद्धिमतेचं दर्शन होतं.

तुमची हुशारी दर्शवतो रंग

या अभ्यासानुसार, काही खास रंगाच्या गाड्यांचा मालक फार हुशार असतात.

कारचा रंग बौद्धिक क्षमता दर्शवतो

एका अभ्यासानुसार, कारचा रंग गाडी मालकाच्या IQ (Intelligence Quotient) किंवा बौद्धिक क्षमतेबद्दल बरंच काही सांगतो.

VIEW ALL

Read Next Story