स्कॅनर ओपन करायची गरज नाही

याची खास गोष्ट म्हणजे स्कॅन करायची गोष्ट हे स्वतःच शोधते आणि स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण करते.

3D फोटो क्लिकसाठी उपयोग

याची इन्फ्रारेड लाईट लहान आहे आणि त्याच्या मदतीने 3D फोटो क्लिक केले जातात.

LiDAR स्कॅनर

हाय कॉलिटी डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी हे वापरता येते. हे एक LiDAR स्कॅनर आहे. त्याला लाइट डिटेक्शन अॅण्ड रेंजिंग देखील म्हणतात.

नक्की उपयोग काय?

हे आयफोनच्या स्कॅनर प्रमाणे काम करते आणि कोणताही कागदपत्रांना स्कॅन करण्यासाठी त्याचा वापर करता येतो.

लेन्स की कॅमेरा?

ही एक प्रकारची लेन्स आहे, जी काळ्या ठिपक्यासारखी दिसते. हा एक प्रकारचा कॅमेरा आहे, पण फोटो क्लिक करण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही.

VIEW ALL

Read Next Story