शिखरने त्याच्या व्यक्तीगत आयुष्यावर देखील अनेक खुलासे केले आहेत. आज तकशी बोलताना शिखरने यावर भाष्य केलंय.

प्रश्नाला उत्तर देताना शिखरने विराट आणि रोहितचं नाव घेतलं नाही. मात्र, दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचं शिखरने म्हटलं आहे.

टीम इंडियामध्ये स्टार्फ आणि सर्वजण मिळून 40 जण आहेत. आम्ही सर्वजण भांडतो, खेळतो आणि एकमेकांवर प्रेमही करतो, असं शिखरने म्हटलंय.

आम्ही वर्षातून 220 दिवस एकत्र असतो. त्यामुळे काही गैरसमज होत असतील. त्यात काहीही गैर नाही, असंही धवन म्हणतो.

दोन व्यक्तींमध्ये अहंकारावरून संघर्ष होणे, ही सामान्य गोष्ट असल्याचं शिखर धवनने म्हटलं आहे.

रोहित आणि विराटमध्ये वाद आहे का? असा प्रश्न विचारला गेल्यावर शिखर धवनने यावर मोठं वक्तव्य केलंय.

Team India

रोहित आणि विराटमध्ये 'इगो वॉर'? बड्या खेळाडूने केला खुलासा!

VIEW ALL

Read Next Story