युपीला किती पैसे मिळणार?

महिला प्रीमियर लीगमध्ये तिसऱ्या स्थानावर अलेल्या यूपी वॉरियर्सला 1 कोटी रुपये मिळणार आहेत.

उपविजेत्या संघाला किती पैसे?

महिला प्रिमियम लीगमध्ये उपविजेत्या संघाला 6 कोटी रुपये मिळतील.

फायनल जिंकणारा मालामाल

महिला प्रिमियम लीगमध्ये फायनलचा सामना जिंकणाऱ्या संघाला बक्षीस रक्कम म्हणून 10 कोटी रुपये मिळणार आहेत.

सामना कुठे खेळला जाईल?

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा अंतिम सामना (WPL Final) खेळला जाईल. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.

फायनलमध्ये कोणते संघ?

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे..

WPL 2023 Prize Money

फायनल जिंकणारा संघ होणार मालामाल; जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळणार?

VIEW ALL

Read Next Story