या यादीत सफेद पहिल्या क्रमांकावर असून यानंतर अनुक्रमे करडा, लाल, निळा, काळा आणि सोनेरी या रंगांचा समावेश आहे.
सफेद रंगाची कार असणाऱ्या लोकांचा IQ जवळपास 95.71 टक्के आला आहे, जो सर्वाधिक आहे. तर हिरव्या रंगाची कार असणाऱ्यांचा IQ सर्वात कमी आढळला आहे.
युकेमधील स्क्रॅप कार कंपेरिजनच्या अभ्यासानुसार, कारचा रंग तुम्ही किता स्मार्ट आहात ते सांगता. हा अभ्यास करताना, वेगवेगळ्या रंगाच्या मालकांची IQ चाचणी घेण्यात आली.
लोक कार घेताना आपले कुटुंबीय, मित्र अशा अनेकांचे सल्ले घेतात. पण तुम्ही ज्या रंगाची कार निवडता, त्यावरुन तुमच्या बुद्धिमतेचं दर्शन होतं.
या अभ्यासानुसार, काही खास रंगाच्या गाड्यांचा मालक फार हुशार असतात.
एका अभ्यासानुसार, कारचा रंग गाडी मालकाच्या IQ (Intelligence Quotient) किंवा बौद्धिक क्षमतेबद्दल बरंच काही सांगतो.