जस्सीम शाहरुखची मोठी फॅन

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचे लग्न जस्सीम लोरा हिच्याशी झाले आहे.आंद्रे रसेल जवळपास 9 वर्षांपासून कोलकाता टीमकडून खेळत आहे. जस्सीम शाहरुख खान याची मोठी फॅन आहे. ती आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. (Source: Instagram)

जस्सीम लोरा भारतात

जस्सीम लोरा हिला तिच्या पतीसोबत जगभर प्रवास करायला आवडते म्हणून स्टँडवरुन तिच्या नवऱ्याला पाठिंबा देताना नेहमी दिसत आहे. ती सध्या आयपीएल 2023 साठी भारतात आली आहे. (Source: Instagram)

पत्नी आधारस्तंभ

आंद्रे रसेलने खुलासा केलाय की, माझा चांगला खेळ होण्यासाठी पत्नी जस्सीम लोरा हिचा वाटा मोठा आहे. तिच्या प्रोत्साहानामुळे आयुष्यातील शक्तीचा एक मोठा आधारस्तंभ आहे. (Source: Instagram)

3.75 लाख फॉलोअर्स

आंद्रे रसेलची पत्नी जस्सीम लोरा हिचे व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाउंटवर 3.75 लाख फॉलोअर्स आहेत. (Source: Instagram)

मुलगी आलिया

दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर, आंद्रे रसेलने 2016 मध्ये जस्सीम लोरा हिच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगी देखील आहे. जिचे नाव आलिया रसेल आहे. (Source: Instagram)

2016 मध्ये जस्सीम लोराशी लग्न

कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता येथे झालेल्या IPL 2023 च्या सामन्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. रसेल याने 2016 मध्ये जस्सीम लोरा हिच्याशी लग्न केले आहे. रसेलने 23 चेंडूत 42 धावा केल्या. (Source: Instagram)

आंद्रे रसेलची Beautiful Wife जस्सीम लोरा

Andre Russell's Beautiful Wife Jassym Lora : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू. सध्या त्याच्या पत्नीची जोरदार चर्चा आहे. त्याची पत्नी जस्सीम लोरा ही सोशल मीडियावर सक्रीय असते. आंद्रे रसेलची सुंदर पत्नी जस्सीम लोरा ही एक मॉडेल आहे.

आंद्रे रसेलची पत्नी हॉट क्वीन

Jassym Lora : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू. सध्या त्याच्या पत्नीची जोरदार चर्चा आहे. त्याची पत्नी जस्सीम लोरा ही सोशल मीडियावर सक्रीय असते. आंद्रे रसेलची सुंदर पत्नी जस्सीम लोरा ही एक मॉडेल आहे.

VIEW ALL

Read Next Story